शंभूराजे-दिलेरखान
Chhatrapati Sambhaji Maharaj

सह्याद्रीचा छावा मोगलांच्या रानात…

सह्याद्रीचा छावा – एके सकाळी अचूक वेळ साधून येसूबाई शंभूराजेंच्या पुढे आल्या. आणि अत्यंत नम्र होऊन त्या बोलल्या, संयम पाळा, संघर्ष टाळा.