SambhajiRaje DilerKhan Patra
Chhatrapati Sambhaji Maharaj

दिलेरखान कडून शंभूराजेंना दोस्तीचा खलिता

दिलेरखान कडून आलेल्या खलित्याच्या वाचनाबरोबर महालात एक अस्वस्थ सन्नाटा पसरला. खलित्याच्या जबाबासाठी दिलेरचे दूत महालाबाहेर खोळंबून होते. दिवशीची दुपार झाली.