मुरुड जंजिरा वरील आक्रमण
मुरुड जंजिरा: ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला, त्याप्रमाणे उसळत्या सागरामध्ये ८०० मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला.
An Invincible Warrior
मुरुड जंजिरा: ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला, त्याप्रमाणे उसळत्या सागरामध्ये ८०० मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला.
“गुढीपाडवा” हा मराठी शब्द आहे ज्यात “पाडवा” हा मूळतः संस्कृतमधून आला आहे. ज्याचा शब्दशः अर्थ “चैत्र शुक्ल प्रतिपदा” असा होतो.
आश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. स्त्रिया या दिवशी दिवसभर उपास करतात.