महिलांसाठी बिनभांडवली घरघुती व्यवसायांची यादी ( Low Investment Business Ideas In Marathi For Ladies )

Low Investment Business Ideas – खाली आम्ही असे काही घरघुती उद्योग नमूद करत आहोत जे अगदी कमी गुंवणूकीचे किंवा अगदीच शून्य इन्व्हेस्टमेंट चे आहेत. हे व्यवसाय स्त्रिया फावल्या वेळात घरी बसून करू शकतात आणि चांगली कमाई करू शकतात.

महिलांसाठी साइड बिजनेस ( Side Business For Ladies In Marathi )

  • कोचिंग
  • संगीत कलास
  • ऑनलाइन सर्वेक्षण
  • ऑनलाइन कपड्यांचा व्यवसाय
  • ऑनलाईन तिकीट बुकिंग व्यवसाय
  • शू लेसेस बनवण्याचा व्यवसाय
  • डिझायनर लेस व्यवसाय
  • आइस्क्रीम विक्री
  • संगणक दुरुस्ती सेवा
  • भाषांतर सेवा
  • युट्यूब चॅनेल
  • स्वतंत्र लेखक
  • हस्तनिर्मित चॉकलेट बनवून विक्री करणे
  • लिफाफे आणि फायली बनवण्याचा व्यवसाय
  • स्मार्टफोनसाठी टेम्पर्ड ग्लास

अशिक्षित किंवा कमी शिक्षित महिलांसाठी व्यवसाय आयडिया

  • टिफिन सेवा
  • पाककला क्लास
  • बेबी सिटिंग बिझनेस
  • मेहंदी व्यवसाय
  • सेंद्रिय साबण
  • नारळाच्या केसांचे तेल
  • अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय
  • शू लेसेस बनवण्याचा व्यवसाय
  • ज्वेलरी व्यवसाय
  • कागदी पिशव्या बनवून विकणे
  • डिस्पोजेबल प्लेट्स आणि कप बनवण्याचा व्यवसाय
  • ज्यूट पिशव्या व्यवसाय

गावातील महिलांसाठी व्यवसाय ( Village Business Ideas In Marathi )

  • महिलांसाठी कमी गुंतवणुकीचा व्यवसाय
  • मिठाई व्यवसाय
  • दुकान व्यवसाय
  • टेलरिंग व्यवसाय
  • मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय
  • मॅरेज ब्युरो
  • लोणचे आणि तूप बनवण्याचा व्यवसाय
  • केक बनवणे
  • बटणे बनवण्याचा व्यवसाय
  • कार्यक्रम नियोजक
  • सौंदर्य प्रसाधन केंद्र

नोकरी करणाऱ्या किंवा काम करणाऱ्या महिलांसाठी पार्ट टाईम व्यवसाय (Part Time Business Ideas For Ladies)

  • एसईओ सल्ला
  • ब्लॉगिंग
  • वेब साइट व्यवसाय
  • वेब डिझायनिंग
  • इंटिरियर डिझायनिंग
  • औटोकड डिझायनिंग

अशाच अनेक माहितीसाठी sambhaji.in या Facebook पेजला लाइक करा.

You Might Also Like

One Reply to “महिलांसाठी बिनभांडवली घरघुती व्यवसायांची यादी ( Low Investment Business Ideas In Marathi For Ladies )”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *