संभाजी महाराजांचा जन्म
Chhatrapati Sambhaji Maharaj

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला? कोठे झाला?

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर १४ मे १६५७ साली झाला (जेष्ठ शु.१२ शके १५७९). बालपणी दोन वर्षाचे असताना आई सईबाई यांचे निधन झाले. राजामाता जिजाऊ