Vasubaras
History of Maharashtra

वसुबारस म्हणजे काय? कसा साजरा केला जातो हा सण?

आश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. स्त्रिया या दिवशी दिवसभर उपास करतात.