संभाजी महाराज
Chhatrapati Sambhaji Maharaj

मुघली फौजेत शंभूराजे बैचेन…

शंभूराजे बैचेन – शंभूराजा हा बुद्धीने अतिशय तल्लख आहे. तेव्हा त्याचा राग शांत करण्यासाठी काही ठोस पावले उचलायला हवीत असा विचार दिलेरखानाने केला.