बहादूरगडाचे दार
Chhatrapati Sambhaji Maharaj

शंभुराजे बहादूरगडावर…

शंभुराजे बहादूरगडावर – सह्याद्रीच्या छावा मोगलाईचे रान तुडवत वेगाने पुढे धावत होता. त्याच्या सोबत असलेली मुसलमानी पथके बडा हैदोसदुल्ला करत जोराची दौड करत होती.