Chhatrapati Sambhaji Maharaj

संभाजी महाराज आणि कवी कलश – मैत्री असावी तर या दोघांसारखी

कवी कलश हे शंभू राजांचे दोस्त, गुरु, दिवाण आणि दिवाने सारे काही होते. संभाजीराजांच्या दिलामध्ये आणि दरबारामध्ये त्यांना एक आगळे स्थान होते.