shivaji maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj

आग्र्याहून सुटका स्मृतिदिन…राजगड

आग्र्याहून सुटका हा शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीतला एक अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग आहेच ,अशी घटना की जिने हिंदुस्थानच्या इतिहासालाच वळण लावले.